{"title":"Volga","description":"\u003cp\u003eVolga’s works delve into the rich tapestry of human experience through the lens of General Fiction, weaving narratives that are both thought-provoking and emotionally resonant. Her storytelling invites readers to explore profound themes with subtlety and insight, often challenging traditional perspectives.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eIn titles like \u003cem\u003eLiberation of Sita\u003c\/em\u003e, Volga offers a fresh voice that reimagines familiar stories with depth and compassion. Readers can expect evocative prose and compelling characters that linger long after the final page.\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"liberation-of-sita-by-volga-9789390924332","title":"Liberation of Sita","description":"\u003cdiv class=\"book-description\"\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातून वोल्गा आपल्याला सीतेची गाथा सांगतात. पुरुषोत्तम रामाने त्यागलेल्या पत्नीची कथा आहे ही. यातून आत्माविष्काराच्या विलक्षण कष्टप्रद मार्गावर झालेली तिची वाटचाल आपल्या समोर येते. अडवणूक करणार्‍या प्रत्येक बंधनातून स्वतःला मुक्त करणार्‍या इतर काही अलौकिक स्त्रियांना ती या वाटेवर भेटते. एका अनपेक्षित निग्रहाच्या दिशेने त्या सीतेला घेऊन जातात. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्या दरम्यान, अयोध्येचा आदर्श राजा राम आणि आपल्या पत्नीवर प्रेम करणारा निष्ठावंत पती या दोन भूमिकांचा पुनर्विचार करण्याची वेळ रामावरसुद्धा येते. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपलं जीवन आणि अनुभव यांकडे नव्या दृष्टीने बघण्याची ताकद स्त्रियांना या पुस्तकातून निश्चितच मिळते. \u003cem\u003eLiberation of Sita\u003c\/em\u003e हे पुस्तक म्हणजे स्त्रीवाद पुरस्कृत करताना वोल्गा यांच्याकडून आकाराला आलेली अप्रतिम गुंफण आहे. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Unknown","offers":[{"title":"Default Title","offer_id":48051863585004,"sku":"9789390924332","price":55.0,"currency_code":"NZD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0705\/7784\/8556\/files\/9789390924332-liberation-of-sita.jpg?v=1785463936"}],"url":"https:\/\/bookhero.co.nz\/collections\/volga.oembed","provider":"Book Hero","version":"1.0","type":"link"}